#PuneMetro #पुणेमेट्रो #MahaMetroinPune #PuneBreakingNews #PuneMetroNews #NarendraModi #ShivajinagarPune #Maharashtra #India #SakalMediaGroup

Pune Underground Metro | शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट अंडर ग्राउंड मेट्रोचा असा असेल मार्ग | Sakal

पुणे आणि पिंपरीतील मेट्रो मार्गांत रेजहिल्स ते स्वारगेट दरम्यानचा सुमारे साडेपाच किलोमीटरचा टप्पा भुयारी मेट्रोचा आहे. दाट लोकसंख्या असेलल्या जुन्या पुण्याखालून भुयारी मेट्रोचे काम अनेक आव्हाने पार पाडून सुरू आहे. शिवाजीनगर स्थानक आणि सिव्हील कोर्ट या स्थानकांच्या उभारणीसाठी सध्या सुमारे ८०० अधिकारी- कामगार काम करीत आहेत. या दोन्ही स्थानकांचे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. त्यांचे काम उभारणीचे काम ७४ टक्के पूर्ण झाले आहे. ‘सकाळ’ने दोन्ही स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा आढावा घेतला.

#PuneMetro #पुणेमेट्रो #MahaMetroinPune #PuneBreakingNews #PuneMetroNews #NarendraModi #ShivajinagarPune #Maharashtra #India #SakalMediaGroup

Please Like and Subscribe for More Videos.